होळीचे रंग आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, काय आहे हा आजार वेळीच द्या लक्ष

रंगांचा सण होळीमुळे केवळ त्वचेची किंवा डोळ्यांची अलर्जीच नाही तर श्वसनाच्या समस्याही उद्भवतात. होळीच्या रंगांमध्ये धातू, काचेचे तुकडे, रसायने आणि कीटकनाशके असतात जी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) वाढवण्यास जबाबदार असतात.