She lost 6 organs to cancer, not her will to live

Cancer snatched from Hansa Raghwani six organs, but it could neither dim her will to live nor damage her fortitude to fight back. Just months after the surgery, the gutsy 43-year-old makeup artist says she is leading a relatively normal life and is back to doing what she loves best.

Winter Health Issues And Causes | सध्या प्रत्येकालाच का होतोय सर्दी – खोकल्याचा त्रास?

सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप हे आजार होताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.यामागच नेमकं कारण काय? याबाबत डॉ. हनी सावला यांनी सांगितलं आहे.

मुंबईतील अतिप्रदूषित हवामानामुळे अस्थमाचे रुग्ण वाढले, काय काळजी घ्यावी?

मुंबईतील हवेची गुणवत्ता ही अतिखराब झालेली आहे.अशा परिस्थितीत आपल्याला ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा लोकांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी

कावीळ झाल्यास योग्य उपचार घ्या, मुंबईत 30 वर्षीय महिलेच्या पित्ताशयातून काढले 30 खडे

तुम्हाला कावीळ झाली असेल आणि त्यावर योग्य उपचार घेतले नाहीत दुसराच त्रास उद्भवू शकतो. असाचा काहीसा प्रकार मुंबईतील एका 30 वर्षीय महिलेच्या बाबतीत घडलं. डॉक्टरांनी त्यांच्या पित्ताशयातून तब्बल 30 खडे काढले.